-->

Billboard Ads

MAHA-TET Recruitment 2018 Apply Online

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018-19

MAHATET Recruitment 2018 Apply Online:- जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र टीईटी 2018 अपेक्षित आहे.   रिसौर्स नुसार MAHA-TET 2018 ची तारीख 8 जुलाई 2018 असेल.

MAHATET Recruitment 2018 Apply Online | MAHATET EXAM DATE 2018 पूर्ण माहिती⇊
MAHA TET परीक्षा होणार जुलै महिन्यात ?
pune: शालेय शिक्षक होण्यासाथी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) अर्थात (TET) परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेण्याचे राज्य परीक्षा परिषदेचा मानस आहे. त्यामुळे ही परीक्षा घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिली आहे.
MAHATET Recruitment 2018 Apply Online | MAHA TET 2018 APPLICATION FORM


Read In English:- The Teacher Eligibility Test (MAHA TET) course required to be a school teacher is the mind of the State Examination Council to conduct the examination in July. So, the proposal for the examination has been sent to the government, "State Examination Council sources said.

MAHATET Recruitment 2018 Apply Online
MAHATET Recruitment 2018 Apply Online

MAHATET Recruitment 2018 Apply Online | MAHA TET 2018 APPLICATION FORM
महाराष्ट्र टीईईटी 2018 बद्दल अधिक माहिती आणि बातम्या या पेज वर दिल्या जातील. आम्ही या पेजवर नवीनतम माहिती आणि ऑनलाईन जाहिराती अणि फॉर्म लिंक अपडेट करत राहू. Mahatet ची अधिकृत वेबसाईट www.mahatet.in आहे जिथे सर्व अपडेट्स उपलब्ध आहेत ALSO READ :- Mumbai Police Bharti Post Vacancy Increased | मुंबई पोलीस भरती पदसंख्या वाढ

By